Uncategorized
निर्मला पुरी यांचे निधन

शेख मुजाहिद
सहसंपादक मो7798306192
ढाणकी येथील नगर पंचायत नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे गटनेते,पत्रकार संतोष पुरी यांच्या मातोश्री सेवानिवृत्त सेविका निर्मलाबाई दत्तात्रय पुरी वय ६३ वर्षे यांचे आज दिनाक २८ रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ढाणकी येथील मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात्त एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा प्रचंड मोठा आप्त परिवार आहे.
