Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

मुख्याधिकारी समाधान मसाळ साहेबांचा भव्य सत्कार; हिमायतनगरच्या स्वच्छतेला व विकासाला गती देण्याचा निर्धार!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
शहरातील रखडलेली कामे मार्गी लावून नागरी सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिक सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यालयात माजी उपनगरध्यक्ष जाविद भाई, जुनेद सेठ अब्दुल बाकी भाई आणि सैनाथ कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी श्री समाधान मसाळ साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी आयोजित बैठकीत शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करणे, तसेच रखडलेल्या विकासकामांना तातडीने गती देऊन प्रशासकीय समन्वयातून हिमायतनगरचा कायापालट करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button