मतदारसंघात आरोग्य दूत म्हणून ओळख असणारे भाविक भाऊ भगत यांच्या नावाची सर्वत्र चर्चा गोरगरीबांच्या मदतीसाठी आधार देण्यासाठी कार्य करणारे एकमेव व्यक्तीमत्व

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.9021233696
भाविक भाऊ भगत रंजल्या गांजल्यांच्या गहिवर काळजात घेऊन त्यांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारा 1 कार्यकर्ता. गोरगरिबांच्या मदती साठी कल्याणासाठी त्यांच्या 1 न्यायासाठी हक्कासाठी अहोरात्र परिश्रम करणारा कार्यकर्ता – मागील काही वर्षापासून भाविक भाऊ भगत यांनी उमरखेड मतदार संघात सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक कामाचा वारसा उभा केलाय ग्रास

रूटवर त्यांनी स्वतःचे नेटवर्क उभे केले असून भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड नावाची सेवाभावी संस्था स्थापन करून जनसेवा रुग्णसेवा त्यांनी सुरू केली या फाउंडेशन ची शाखा उमरखेड महागाव मतदार संघातील जवळपास ७० ते ८०३ गावांमध्ये स्थापन झाली आहे रात्री २,३,४ किती वाजता जरी पेशंट पाठवला तरी पेशंटच्या आधी भाविक भाऊ दवाखान्यात हजर होतात कोरोना काळात स्वतःचा नातेवाईक राखीव पार्टीने यांना निवडून रत करावी आज भगत कार्याबद्दल लोक फायदा होईल सर्वाधिक
किंवा स्वतःच्या कुटुंबाचा व्यक्ति सुद्धा मदत करायला तयार नव्हता परंतु त्या काळातही भाविक भगत हे पेशंटच्या मदतीसाठी
कार्य करत होते मागील दिवसात डेंगू वायरलची साथ पसरली होती सर्वत्र डेंगूची साथ चालू होती या कठीण परिस्थितीतही सुद्धा भाविक भाऊ भगत यांनी कुठलाही प्रसंग वेळ न पाहता रुग्णांची सेवा केली उमरखेड मतदारसंघ हा ए.ए. कास्ट साठी आहे जर भारतीय जनता यावेळेस भाविक भगत उमेदवारी दिली तर त्यांना यायला फार मोठी कस- लागणार नाही कारण प्रत्येक गावागावात भाविक यांचे नाव आणि त्यांच्या चर्चा चालू आहे आज भाविक भगत यांना मतदारसंघात रुग्णसेवक म्हणून ओळखतात या सर्व गोष्टींचा भारतीय जनता पार्टीला आणि भाविक भगत हे मताधिक्याने निवडून या

येणारे या मतदारसंघातील प्रथम उमेदवार असतील यात काही शंका नाही आज वेगवेगळ्या सर्व्हे कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सर्व्हे मध्ये सुद्धा जनता भाविक भाऊ भगत यांचे नाव घेत आहे निस्वार्थपणे कार्य हीच भाविक भाऊ भगत यांची ओळख निर्माण झाली आहे. पेशंट या बद्दल असणारी आपुलकी जिव्हाळा हे त्यांच्या या कार्यावरून दिसून येते ज्यांना कुठलाही आधार नाही अशा लोकांना आधार देण्याचे कार्य भाविक भगत करत आहेत ‘ ज्यांचे नाही कुणी त्यांचे आम्ही ‘ तत्त्वावर भाविक भाऊ भगत आज कार्य करत आहे अबालवृद्धांच्या संवेदना जाणणारा हा हक्काचा माणूस असल्याची प्रचिती आल्याने जनता ही भाविक भगत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असल्याचे चित्र असून या लोकाभिमुख नेतृत्वावर जन्मताची मोहर उमटणार अशी शाश्वती वाटू लागली आहे.
