Uncategorized
सहस्त्रकुंड धबधबा पर्यटकांना खुणावतोय…

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड | तालुक्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेवटचे टोक म्हणून सहस्त्रकुंड धबधबा प्रसिध्द असून दोन दिवसाच्या ढगफुटी पावसामुळे पैनगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे. सध्याच्या परिस्थितीत सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये ढगाळ वातावरणासारखे पांढऱ्या रंगांचे फवारे दिसून येत आहेत.