महागाव
-
बोरवेल व विहीर खोदकाम संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर; खोदकामावरील बंदी उठवून व्यवसायाला परवानगी देण्याची मागणीमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी व बेरोजगारांनी कर्ज काढून बोरवेल…
Read More » -
बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी तात्काळ कारवाईचे पत्र प्राप्त
वृत्तपत्राच्या दखलीनंतर आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय; पाच जिल्ह्यांना कडक निर्देशमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव तालुक्यासह परिसरात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांच्या प्रश्नाची महासागर वृत्तपत्राने दखल घेतल्यानंतर आरोग्य विभागाकडून तातडीने कारवाईचे…
Read More » -
महागाव तालुका गटात नितीन भुतडा यांचे पारडे जड
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भुतडा यांच्या बाजूने कल; एकतर्फी विजयाचे चित्र?महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महागाव तालुका गटातील राजकीय चित्र…
Read More » -
शेतकऱ्यांच्या मोटारी बंद, उद्योगाचा पाणीउपसा सुरूच!
दुष्काळाच्या सावटात वेणी धरणातून नॅचरल शुगरला पाणी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर सवालमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असताना पाणीवापराबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात…
Read More » -
शेतकऱ्यांच्या मोटारी बंद, उद्योगाचा पाणीउपसा सुरूच!
दुष्काळाच्या सावटात वेणी धरणातून नॅचरल शुगरला पाणी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर सवालमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असताना पाणीवापराबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात…
Read More » -
हिवरा येथे बायपासअभावी अपघाताचा धोका वाढला
कुजर वाहनाला वाचविताना ट्रक सोयाबीनच्या ढिगाऱ्यात घुसला; लिंबाच्या झाडाला धडक दिलीमहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे तुळजापूर–नागपूर मार्गावरील हिवरा परिसरात बायपासची सुविधा नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. आज सकाळी कुजर…
Read More » -
प्रतिबंधित गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई; ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त
महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खडका फाटा परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या बोलेरो…
Read More » -
पावसाच्या खंडाने पिके करपली; सेवानगरात दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू
महागाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची स्थिती; महसूल व कृषी विभागाकडून शेतांची प्रत्यक्ष पाहणीमहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे महागाव तालुक्यात पावसाने दीर्घ खंड…
Read More » -
वाघनाथ येथे बोरवेल मशीन जप्त; तहसीलदारांची कारवाई
वृत्तपत्राच्या वृत्ताची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणीमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : वाघनाथ येथे ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता बोरवेल खोदकाम सुरू असल्याची माहिती…
Read More » -
खडका फाट्यावर गोमांस वाहतुकीवर एलसीबीचा छापा!
बोलेरो पिकअप व ऑटोमधून ४८० किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त; ६ लाख ९४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यातमहागाव पोलीस स्टेशनच्या…
Read More »