Uncategorized

लहान बालकास तालुक्यातील अंगणवाडीमध्ये सकस आहार द्या आम आदमी पक्षाची मागणी

महागांव प्रतिनिधी मो.92097 16020

महाराष्ट्र शासनाने बालकास सकस आहार देऊन शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी शासनाने त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना सकस आहार देण्यात येत आहे परंतु महागाव तालुक्यातील परिस्थिती पाहता सरास सकस आहाराच्या नावावर ठेकेदारी पद्धतीने आणि अधिकाऱ्याच्या संगणमताने आहाराचा दर्जा ढासाळला आहे यामुळे संपूर्ण तालुक्यातील दुर्बळ घटकाचे प्रमाण दिसून पडतील व ही बाब लाभार्थ्यांच्या पालकांकडून आम आदमी पक्षाला कळताच आम आदमी पक्षातर्फे तहसीलदार यांना याबाबत निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली की शासनातर्फे बालकास मिळण्यात येणारा आहार हा सकस मिळावा अन्यथा आम आदमी पक्षातर्फे आंदोलन उभारण्यात येईल हे या निवेदनाद्वारे सादर करण्यात आले व यावेळी आम आदमी पक्ष शहर कार्यकारणी मध्ये आम आदमी पक्ष शहराध्यक्ष विवेक राजेंद्र नरवाडे आम पक्ष शहर उपाध्यक्ष सिद्धांत शरदचंद्र डोंगरे आम आदमी पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक तुकाराम तायवाडे आम आदमी पक्ष शहर उपाध्यक्ष स्वप्निल गोपाल कावळे आम आदमी पक्ष क्रीडा अध्यक्ष रतीश देवानंद सांगडे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इबाद खान इजाज खान अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष आकाश धर्मपाल कावळे व युवा आघाडी अध्यक्ष आदित्य कैलासराव पाटे व तालुका कमिटी मध्ये तालुकाध्यक्ष देविदास बुद्धाची दारवेकर व गावातील सामान्य नागरिकांमध्ये सुरज विलास ठाकरे बंटी महेंद्र बनसोड विलास वांगेकर इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!