ज्ञानज्योती विकास संस्थेतर्फे बचत गटातील महिलांना प्रशिक्षण

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :- दिनांक : 24/2/2026 रोजी ग्रा.पं. धनज येथे कौशल्ये विकास व्यावसाय प्रशिक्षण, मुलीच्या जन्माचे स्वागत, सॅनेटरी पॅड वापर व व्यावस्थापण कार्यक्रम ग्रा.पं.धनज 15 वा वित्त आयोग व ज्ञानज्योती सामाजिक विकास संस्था आयोजीत कार्यक्रम घेण्यात आला. महामानवाच्या फोटोची पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच चरण भाऊ डोंगरे यांनी केले
यावेळी गावातील ज्या मुली शिक्षण घेऊन एमपीएससी मधून निवड झालेली कुमारी नेहा रामराव कबले यांची जिल्हा कृषी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली त्याबद्दल नेहा कबले व त्यांच्या आई वडिलांचा ग्रामपंचायत मार्फत भव्य सत्कार करण्यात आला व तसेच तालुका कृषी अधिकारी म्हणून आरती साबळे यांच्या आई वडिलांचं सुद्धा ग्रामपंचायतीने स्वागत करण्यात आलं तसेच अश्विनी आमले उपायुक्त यांच्या सुद्धा आई-वडिलांचे स्वागत करण्यात आले त्याप्रमाणे लक्ष्मी गुवाडे प्राध्यापक यांच्या आई वडिलांचं सुद्धा ग्रामपंचायतीने भव्य सत्कार करण्यात आला शासनाच्या विविध विभागात नोकरी करत आहेत त्याचा आई वडीलास सन्मान करण्यात आला, मुलीच्या जन्माचे स्वागत यामध्ये मातेस साडी व प्रमानपत्र देऊन सन्मान करण्यात भाला यावेळी आयुक्त
यांनी मुलींना शिक्षण देऊन तिला स्वावलंबी बनवणे अवश्यक आहे, मला हे शिक्षणामुळेच शक्य झाले आहे, कृषी सहयीका… यांनी शेती शेलीला जोडव्यावसाय यावर तर Mseum च्या —- यांनी कर्जाच्या माध्यमातून व्यावसाय सुरुवात करत महिला बचत गराचे, महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करुन घ्यावी असे अव्हान केले.प्रशिक्षीला लता अंबुलकर, झिंगणकर मॅडम यांनी मेनबत्ती, फिनाइल के प्रात्याक्षिक प्रशिक्षण देऊन दिले. गावातील महिला बचत गटातील महीलांनी उत्कुर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण यावेळी सरपंच सौ. वनिताताई देवानंद पाचपुते ग्रामसेवक किशोर सोनटक्के उपसरपंच सौ. मुक्ताताई संजय झाटे माजी सरपंच चरण भाऊ डोंगरे देवानंद जी पाचपुते दत्तप्रसाद जाधव पत्रकार ज्ञानेश्वर राठोड काळे डि.जे. 9 MSRLM चे रामदास ईटकरे तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सचिव किशोर सोनटक्के यांनी केले कार्यक्रम संपल्यावर उपस्थित त्यांचे फराळांची व्यवस्था केली होती.



