Uncategorized

तुळशीनगर येथे सेवादास दुर्गा माता मंडळ आणि आयकॉन हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न !

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
दि . 30/09/2025 मंगळवार ला तुळशीनगर ता. महागांव जि. यवतमाळ येथे सेवादास दुर्गा माता मंडळ व आयकॉन हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोठे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीरसाठी खालील डॉक्टर उपस्थित होते. डॉ. अभिराज जाधव डॉ. राहुल राठोड. डॉ. गणेश पवार यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. व.या शिबिर मध्ये 124 रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुगरचे बीपी, 34रुग्ण चे आढळून आले. बाकी इतर रुग्ण.90 किरकोळ आजाराची रुग्णाची तपासणी करण्यात आली.गरजूना रुग्णांना मोफत औषध वाटप श्री. योगेश ब्रदर व. केले. या शिबिराचे आयोजक :- सरपंच उपसरपंच ग्राम. सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आशा वर्कर व दुर्गा माता मंडळाचे सर्व अध्यक्ष सदस्य हे होते. महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजनेचा 4-5रुग्ण लाभ घेणार आहे. गावकऱ्यांनी आयकॉन हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button