मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे भूमिपूजन मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई ईजारा या पाच किलोमीटर सिमेंट रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६ कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन एक जून रविवारी काळू लाल नगर येथे मंत्री महोदय यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गुलाबराव जाधव मोहन चव्हाण शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष राठोड रवी पवार लखन राठोड नरेंद्र राठोड बाळासाहेब कामारकर शिवाजी राठोड बीजी सर अर्जुन भाई बाबू सिंग आडे भिकन राठोड सुनील ढोले अशोक जाधव नामदेव राठोड उखंडराव राठोड डॉक्टर विष्णू राठोड मोहन टेलर शेषराव पवार आझाद पटेल नरेंद्र जाधव हंसराज मोरे अशोक राठोड नामदेव राठोड हंसराज मोरे मोहन चव्हाण विशाल पवार मधुकर नाईक शेषराव नाईक आनंदराव नाईक चंदू चव्हाण दयाराम जाधव गोपाळ राठोड संजय जाधव देवराव महेंद्र नामदेव जाधव प्रकाश राठोड तुकाराम चव्हाण थावरा राठोड संजय पवार सुजित चव्हाण इंदर राठोड बलदेव जाधव हेमराज राठोड जानू सिंग चव्हाण अश्विन लोणकर संजय राठोड रामधन चव्हाण दिनेश पाटील शेषराव पवार सुधाकर धनु राठोड अशोक राठोड सुनील राठोड यादी कार्यकर्ते उपस्थित होते.