Uncategorized

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

शेख मुजाहिद ससंपादक मो 7798306192

उमरखेड : शिवसेनेचे शहर

अध्यक्ष अॅड. संजिवकुमार जाधव यांच्या उमरखेड शहरातील गोकुळ नगर येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उपजिल्हा प्रमुख कैलास कदम तर प्रमुख पाहुणे गणेशराव चंद्रवंशी होते. याप्रसंगी शालीकराव हेडाऊ सेवानिवृत्त मुख्याधापक यांनी शिव सेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात शहर प्रमुख अॅड संजिव कुमार जाधव, अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष अॅड. अजय पाईकराव, महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी, शहर संघटिका संगीताताई धाबे, उपशहर प्रमुख विष्णु मते, दामोदर इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले विनायकराव कदम, जयवंतराव शिंदे, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर, उपशहर प्रमुख ज्योतीताई सुरोशे, उपशहर प्रमुख प्रियंका कदम, शारदाताई खंदारे, शिवकन्या सुरोशे, सुनिल शहाणे, सुरज ठाकरे, वसंता देशमुख, प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड आदि हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!