Uncategorized

श्री शिवाजी विद्यालयात सन २०१२ च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : मागील 15 वर्षांपूर्वी दहावी मध्ये शिक असलेल्या श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चातारीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन श्री शिवाजी वस्तीगृह च्या प्रांगणात चातारी येथे घेण्यात आले .त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर भारती, चिंचोलकर सर, विश्वभर वानखेडे, दिनकर थोरकर, प्रविण सुर्यवंशी, कुलदिप माने, बालचंद पड़वाळे, गंगासागर सर, विजय लंकलवाड, मुख्याध्यापक हरी खोकले हे होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली . यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या लहानपणाच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या . आमच्या शिक्षकांनी जे संस्कार दिले त्या संस्कार नेहमी आमच्या जीवनात बदल घडू शकलो अशा पद्धतीची प्रतिक्रिया माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिली यावेळी श्री शिवाजी शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा म्हणून भेट देऊन श्री शिवाजी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पॅडचे वाटप सन 2012 च्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण हांमद संचलन स्वप्नील कदम तर आभार निकीता माने ( नरवाडे)यांनी केले. शाळेत हा कार्यक्रम घेण्याची परवानगी दिल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी श्री शिवाजी विद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने व प्राचार्य शिक्षक यांचे आभार व्यक्त केले . या कार्यक्रम घेण्यासाठी स्वप्निल कदम, अजित शेख, राजेश सावते,दीपक जिनेवाड, शुभम थोरकर, मारुती तरटे, सचिन माने, गंगाप्रसाद बेद्रे, सोनाली माने, अश्विनी माने, शितल माने,सुरेखा माने, कल्पना मिरा शे, प्रणिता माने,साठे,सुमेधा कदम, निकिता माने .उमेश पवार, रघुनाथ पिनलवाड, शरद पवार, राहुल सुपारे, प्रवीण हांमद यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!