Uncategorized
नितीन वसंता राठोड यांचा सपुत्र गुरु राठोड यांचा प्रथम वाढदिवस आर्य भवन मंगल कार्यलय मध्ये साजरा

(ग्रामीण )प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड
मो.7875525877
आज दिनांक 27/11/2023रोजी ढाणकी शहरातील आर्य भवन मंगल कार्यलय ढाणकी येथे नितीन वसंता राठोड यांचा सपुत्र गुरु नितीन राठोड यांचे प्रथम वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यात आले तसेंच ढाणकी शहरामधील नेते मंडळी व पत्रकार मंडळी उपस्थित राहून गुरु राठोड यांना वाढदिवसाच्या भरभराटून हार्दिक शुभेच्छा दिल्या त्या बद्दल वसंता तुळशीराम राठोड, व पत्रकार विलास तुळशीराम राठोड यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
