हिंगोली जि रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाचे चे सदस्य पदी मो नाजीम रजवी यांची निवड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
पालकमंत्री ना नरहारी झिरवाळ यांनी करून मो नाजीम रजवी यांना शुभेच्छा दिले आहे
उमरखेड शहर प्रतिनिधी शेख इरफान
हिंगोली जिल्हा रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाचे सदस्य पदी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांची निवड हिंगोली चे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा शल्यचिकित्सक अध्यक्ष हिंगोली यांनी मो नाजीम रजवी यांनी निवडी पत्र दिनांक २३’१’२०२५ दिले मो नाजीम रजवी यांची निवड करण्यात साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी हिंगोली चे तत्कालीन संपर्क मंत्री यांच्याकडे शिफारस केली होती त्यावरुन हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सक यांनी हृया समीतीत सदस्या ची रिक्त पद झाल्यावर जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मान्यतेने वरुन मो नाजीम रजवी निवड करण्यात आली आहे या समीती चे अध्यक्ष म्हणून जिल्हाधीकरी हिंगोली हे राहातात तर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक हिंगोली यांच्या सहीत माहत्वाचे अधिकारी सदस्य म्हणून राहतात या समितीत मो नाजीम रजवी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचे वर्षाव होता आहे मो नाजीम रजवी यांच्या निवड झाल्याबद्दल हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना नरहारी झिरवाळ यांनी मो नाजीम रजवी यांचा सत्कार केला आहे तर वसमत चे आ राजू भैया नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर नेते रामदास पाटील सोमठाणकर नेते प्रकाशराव थोरात ,स असद कादरी , हाफीज मामु आवेस पठाण , शेख साजीद इरफान पठाण, विजय गांवडे, खुशीद फारुखी , आजमतुला फारुकी , अरुण मैंट विठ्ठल गाभणे, कृष्ण पवार , अड तुषार पवार अड जाधव जैन खान , शेख हानीफ, हाकीम बागवान आतीक आतार पुसेगावकर, यासहित जिल्हा भरातुन सर्व स्तरातुन मो नाजीम रजवी यांना शुभेच्छा दिल्या जात आहे