Uncategorized

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे निवडीचे कळमनुरीत राष्ट्रवादी काँग्रेस कडुन जल्लोष

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

कळमनुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा ना नरहारी झिरवाळ यांची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधीकाऱ्यांना कळताच कळमनुरी शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला आहे या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कळमनुरी चे शहराध्यक्ष आवेस पठाण ,राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष हाफीज मामु राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष शोहीब बागवान राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक ,शहराध्यक्ष शेख नजीब , राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया शहराध्यक्ष यासीन कुरेशी ,जिल्हा उपाध्यक्ष शेख साजीद , शेख समीर , अहमद खान पठाण इम्रान बागवान ,मो संकलैन रजा यांच्या सह आदी पदाधिकारी उपस्थित होते बऱ्याच आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडुन हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्वर्गीय विमलताई मुंदडा व जयप्रकाश दांडेगावकर यांनी पद भुषविले आहे त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बऱ्याच वर्षानंतर मा ना नरहारी झिरवाळ यांच्या रुपात पालकमंत्री पद मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्या चे दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!