Uncategorized
84- हदगाव विधानसभा मतदारसंघ उमेदवारी भारतीय जनता पार्टी ला सोडण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेबांची घेणार भेट

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
चंद्रशेखर कदम पाटील
कोळीकर
प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य
हादगाव हिमायतनगर मतदारसंघात अनेक दिग्गज या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील अजून कोणत्याच पक्षाचा उमेदवार निश्चित झालेला नाही चंद्रशेखर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे की हदगाव विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळणार व नंतर पक्षाने मला संधी दिली तर मी विधानसभा लढविणार ….आज काल आयाराम गयाराम काही लोक हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ओळख नसतानाही विधानसभेसाठी बाशिंग बांधून सज्ज आहेत मात्र असे काही होणार नाही भा ज पा चा समर्पित कार्यकर्ताच उमेदवार राहिल आसे ठाम पने सांगीतले