Uncategorized

उमरखेड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा दिवस साजरा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उमरखेड तालुका आरोग्य विभागातर्फे आशा दिवस जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे साजरा करण्यात आला .
.यावेळी उमरखेड – महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी विचार पिठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्रीमती.चंदा पेंडलवार तालुका आरोग्य अधिकारी* डॉ.श्री.विशाल दवणे साहेब वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र मुळावा* डॉ.श्रीमती.स्वाती मुनेश्वर वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र ढाणकी * ⁠श्री.गजानन जाधव कनिष्ठ सहायक प्रा.आ.केंद्र मुळावा
,श्री.कुंडलिक कपाटे आरोग्य सहायक ता.आ.अ.का.उमरखेड
,अंबादासजी धुळे लेखापाल ता.आ.अ.का.उमरखेड,* ⁠श्रीमती.संजीवनी राऊत तालुका समूह संघटक

  • ⁠श्री.प्रल्हाद म्हस्के आरोग्य सहायक प्रा.आ.केंद्र विडुळ
  • ⁠श्री.विठ्ठल तावडे साहेब आरोग्य सहायक प्रा.आ.केंद्र विडुळ
  • ⁠श्री.किशोर एडके आरोग्य सेवक ता.आ.अ.का.उमरखेड
  • ⁠श्रीमती.वैशाली धोंगडे ICTC समुपदेशक व गट प्रवर्तक हजर होते . यावेळी प्रबोधनात्मक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता झाली
    *

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!