राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑ. सो. शाखा परळी सल्लागाराचा सल्ला ठेवीदारांच्या ठेवीवर कोट्यावधीचा डल्ला.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
राजस्थानी मल्टीस्टेट शाखा उमरखेड यांनी उमरखेड येथील प्रतिष्ठित असलेल्या स्थानीय नागरिकांना सल्लागार समितीमध्ये नियुक्त केले . त्या अनुषंगाने सदर बँकेने विविध प्रकारचे लोन चे अमिष दाखवून सलग स्थानीक समितीवर व बँकेवर अठरा लोकांची सल्लागार या पदी नियुक्ती केली. सदर स्थानिक सल्लागार समितीमध्ये जास्तीत जास्त विशिष्ट राजस्थानी समाजाचा भरणा असून त्यांनी आपल्या संबंधित असलेल्या येथील स्थानिक प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरून त्यांना सल्लागार या पदी नियुक्त केले सदर सल्लागार समितीने आपलेही समाजाप्रती काही देणे लागते की, प्रामाणिक भूमिका जोपासून त्यांचे ज्या व्यापारी तसेच स्थानिक लोकांच्या व सेवानिवृत्त झालेल्या विविध शाखेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांना टक्केवारीचे प्रलोभन दाखवून आपल्या पैशाची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच राजस्थानी मल्टीस्टेटने पिग्मी एजंट म्हणून त्या सुशिक्षित बेरोजगारांना पैसे बँक दिनी दैनंदिनी पैसे व्यापाऱ्या कडून वसुल्या करण्यास सांगितले तसेच सदर एजंट आणणार नियुक्त करण्याकरिता बँकेने त्यांच्याकडून कमीत कमी दोन लाख ते पाच लाख पर्यंत त्यांना पैशांची गुंतवणूक करून त्यांना विविध प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून पैसे आरडी जमविण्यास व गोळा करण्यास सांगितले. सदर बेरोजगार असलेल्या लोकांनी तरुणांनी आपल्याला एक प्रकारे रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे त्यांनी आपल्या घरामधील असलेल्या दाग दागिने मोडून सदर बँकेत आपल्या पैशाची फिक्स डिपॉझिट केली. दैनंदिन आर डी गोळा करत त्यांनी बँकेत विविध प्रकारच्या व्यापाऱ्याकडून कोट्यावधी रुपयाचा भरणा करून पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी सदर बँकेच्या विश्वासाहर्त विश्वासाहत शंका व्यक्त केली असता असलेल्या तुम्ही उगीच शंका बाळगत असून रसाळ कसल्याही प्रकारचा प्रकार या बँकेत नसून तुम्ही या बँकेत आपल्या देण्यास कसल्याही प्रकारची हरकत नाही. अशी ग्वाही सदर सल्लागारांनी या शहरातील कष्टकरी तळागाळातील शेतमजूर शेतकरी बांधव यांना तसेच लहान मोठ्या छोट्या मोठ्या दुकानदारांना बँकेमध्ये पैसे गुंतविण्यास प्रोसाहित केले व त्या माध्यमातून बँकेमध्ये करोडो रुपयांच्या ठेवी ठेवण्यास भाग पाडले . त्यामुळे सदर बँकेमध्ये उमरखेड शहरातील तसेच तालुक्यातील अनेक लोकांनी आपले सल्लागाराशी हितसंबंध जोपासताना आपल्या खून पशिणाची कमाई सदर बँकेमध्ये ठेवीच्या रूपाने गुंतविली व जोपर्यंत सदर बँकेचे काळेबेरी समज समोर येत नाही तोपर्यंत या भागातील मेहनत करणाऱ्या व्यापारी बांधवांनी मध्यम वर्गीयांनी तसेच उच्च मध्यमवर्गी यांनी सल्लागारांच्या विश्वासावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची पूर्ण जमा पुंगी या बँकेत भरणा केली. परंतु काही कालावधीतच सदर बँकेबाबत समाज माध्यमात कुजबुज सुरू असताना परत ज्या लोकांनी पैशांची गुंतवणूक केली. त्या लोकांनी परत सल्लागार समिती समोर आपल्या पैशाबाबत तसेच विश्वासाहार्य गुंतवणूक गुंतवणुकीबाबत शंका उपस्थित केली असता त्या उपयोगी सदर 18 सल्लागार समितीमध्ये असलेल्या सल्लागारांनी परत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले . परंतु सदर स्थानिकांच्या गुंतवणूकदारांच्या व्यापाऱ्यांच्या व मध्यमवर्गीयांच्या अपार कष्ट करून व पोटाला पीळ देऊन सदर बँकेत आपल्या पैशाची गुंतवणूक केली. सदर बँकेबाबत कुजबूज सुरू असताना काही स्थानिक व्यापारी तसेच मध्यमवर्गीयांनी बँकेमध्ये जाऊन पैशांच्या गुंतवणुकीबाबत विचारणा केली असता सदर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आमचे मोठे अधिकारी उपलब्ध नाहीत त्यांना आल्यानंतरच विचारा अशी कर्मचाऱ्यांनी त्यांना भलावणी केली व त्यांना अधिकारी आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करून आपल्या पैशाबाबत विचारणा करा जोपासले आज सदर बँकेने उमरखेड शहरात कोट्यावधीचा चुना लावून पोबारा केला आहे. आज स्थानिक पातळीवरआपल्या पैशाची गुंतवणूक केली व त्यांना असे दिसून आले की सदर बँकेने त्यांचे सोबत धोका धडाडी करून पैसे रक्कम उचलून पोबारा केला. आज गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी सदर प्रकारचा प्रकार लक्षात घेता वेळोवेळी जाऊन सल्लागार समिती समोर आपल्या पैशाबद्दल विचारणा केली असता सलग सल्लागार मंडळाने आपले हात वर केले अशामुळे सदर गुंतवणूकदार टाहो फोडून आक्रोश संताप व्यक्त करीत असून आमच्या रक्कम सदर बँकेने अडकून आम्हाला कुठल्याच पातळीवर ठेवले नाही असा फोडीत असून आज सर्व गुंतवणूकदार अत्यंत परेशान हवालदार झाला असून सदर पैशाबाबत चिंताग्रस्त असून चिंता व्यक्त करीत आहे आज आम्ही गुंतवलेले पैसे आमच्या कष्टाचे पैसे आमच्या रक्ताचे पैसे सदर बँकेने प्रलोभन दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले .परंतु आज बँकेची परिस्थिती धोका दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील स्थानिक सल्लागार पदाधिकाऱ्यांना आमच्या पैशाबाबत काय हा प्रश्न विचारत आहेत परंतु सल्लागार मंडळातर्फे थातूरमातूर उत्तरे देऊन आपल्या जबाबदारीतून अंग झटकत असल्याचे आज मितीस दिसून येत आहे. पदाधिकाऱ्यांना तुमच्या सांगण्यावरून आम्ही पैशाची गुंतवणूक केली आमचा घामाचा पैसा तुमच्या सांगण्यावरून बँकेमध्ये भरणा केला गुंतवणूक केली परंतु आपण स्थानिक सल्लागार समितीचे पदाधिकारी असून आमचे पैसे परत करावी अन्यथा तुमचे विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू व येथील सल्लागार समिती सदर बँकेत पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून आम्हाला देशोधडीला लावले व कुठलेच ठेवले नाही त्यामुळे सदर गुंतवणूकदार सल्लागार समितीच्या विरोधात गुन्हेदाखल करून तुमचे विरोधात तक्रार आर्थिक शाखे कडून ज्याप्रमाणे बँक तेवढेच आपण सुद्धा जबाबदार असल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. त्यामुळे सदर सल्लागार समितीमध्ये एकच तारांबळ उडाली असून आज सदर सल्लागार सुद्धा भूमिगत झाले असून गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे सदर गुंतवणूकदारांनी आर्थिक शाखेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता सदर अधिकाऱ्यांनी एवढी सोसायटी जबाबदार आहे. सल्लागार मंडळ सुद्धा जबाबदार असल्याचे सांगितले त्यामुळे या परिसरातील तालुक्यातील सर्व गुंतवणूकदार एकत्रित झाले असून सदर बँकेबाबत तक्रार करीत असल्याचे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्यामुळे सलग सल्लागार मंडळी यामध्ये आमची कसल्याही प्रकारची भूमिका नसून सांगत आहे त्याप्रमाणे राजस्थानी मल्टीस्टेट
आपण सुद्धा आहात आपल्या विरोधात का गुन्हे दाखल करण्यात येऊ नये हा जाब येथील स्थानिक गुंतवणूकदार व्यक्त करीत आहे माहितीनुसार सल्लागार मंडळावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात. शक्यता नाकारता येत नाही अशी शक्यता गुंतवणूकदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आहे त्यामुळे सदर सल्लागार शॉर्ट मध्ये स्वतःच्या बचावा करिता बचावात्मक पवित्रा घेत असून आपली अंग झटकत आहेत त्यामुळे सदर सर्व गुंतवणूकदारांनी एकत्रित येऊन सल्लागार मंडळीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची सांगितले आहे त्यामुळे सदर सल्लागार यामध्ये कुजबूज सुरू असून त्यांची तारांबळ उडाली असल्याचे चित्र आज मितीस दिसून येत आहे. सदर मल्टीस्टेट बँकेने ज्या लोकांनी पैशाची गुंतवणूक केली सदर गोरगरीब कर्मचारी व्यापारी बांधवांचे पैसे परत करण्याची शासनाकडून प्रशासनाकडून तसेच मागणी केल्याचे दिसून येत आहे सदर बँकेची चौकशी करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करून न्याय देण्यात यावा.