Uncategorized
मधुकरराव नाईक निवासी मुकबधिर विधालय ढाणकी येथे दिव्यांग मुलाना राजस्थानी खिर वाटप

उमरखेड (ग्रामीण ) प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड
मो.7875525877
आज दिनांक रोजी उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरातील मधुकरराव नाईक निवासी मुकाबधिर विद्यालय ढाणकी येथे दिव्यांग विध्यार्थ्यांना आज pay to pay social फाऊंडेशन, चे एरिया मॅनेजर जाबीर खान व तसेंच ग्रेट लीडर हबीब खान, संपूर्ण गुरुजन शिक्षक उत्तम दीपाला राठोड, थावरा भिकू चव्हाण, मिथुन गंगाराम आडे व पत्रकार विलास राठोड सर्व pay to pay सोसिअल फाऊंडेशन चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दिव्यांग मुलांना राजस्थानी खिर वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला