शहर

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाही २३लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

शेख मुजाहिद

सहसंपादक मो,7798306192

उमरखेड :सुगंधित तंबाखूसह२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,( स्थानिक हिमायतनगर येथून पुसद कडे जाणाऱ्या बोलेरो पिकप वाहना मधून सुगंधित तंबाखू ची वाहतूक बोलेरो पिकप वाहन क्रमांक एम एच ८१२० ने होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या सीताफिने सापळा रचून दिनांक २४फेब्रुवारी रोजी सकाळी ३:३० साडेतीन वाजताच्या दरम्यान उमरखेड ढाणकी रस्त्यावरील गावंडे कॉलेज जवळ सुगंधी तंबाखू किंमत अंदाजे १४ लाख रुपये व बोलेरो पिकप वाहन किंमत अंदाजे नऊ लाख असा एकूण २३ लाख २१हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी युनूस खान कासार खान राहणार हिमायतनगर वय २९ वर्षे विक्रम शंकर कराळे वय २३ वर्षे राहणार पुसद सय्यद अमीर सय्यद खमर वय ४५वर्षे राहणार हिमायतनगर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स. पो. नि. गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, psi रेवण जागृत, कुणाल फंडोकार, सुभाष जाधव, तेजाब रणखांब, रमेश राठोड, ताज मोहम्मद,सुनिल पंडागळे यांनी पार पाडली असून या कारवाईमुळे अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू माफिया चे धाबे धाबे दणाणल्याचे या कारवाई वरून दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!