पिंपरी च्या (नवीन ) शाळासमिती अध्यक्षपदी नकुल चव्हाण तर उपाध्यक्षपदी . शिल्पा सुर्यवंशी यांची अविरोध निवड

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : जिल्हा परीषद शाळा पिंपरी (नवीन) च्या शाळा समन्वय समितीची नुतन कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी नकुल चव्हाण तर उपाध्यक्षपदी शिल्पाताई रामेश्वर सुर्यवंशी यांची अविरोध निवड करण्यात आली .
विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास पूर्ण करून विद्यार्थीकेंदित शिक्षण घ्यावे अशी पालकांची भूमिका या सभेमध्ये स्पष्ट केली .
यावेळी समितीच्या सदस्य परी अनिता बाळासाहेब चव्हाण, सुजाता माधव जाधव ,संभाजी गणेश ढोबळे राधिकाबाई पुंडलिक जाधव ,साई अनिल जाधव ,राजेश भगवान धनगर, श्रावणी गजानन पवार, मुख्याध्यापक ए. एम.केंद्रे सर शिक्षक ए. एम.वाडेकर यांची निवड झाली सभेला कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणुन मारुती सूर्यवंशी ,किसन सूर्यवंशी, तंटामुक्ती माजी अध्यक्ष संभा राव सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव सूर्यवंशी ,उत्तमराव गोधावले,, शाळा समितीचे माजी अध्यक्ष उत्तम सूर्यवंशी ,शिवाजी डीलर नारायण टेलर प्रमोद चव्हाण पांडुरंग जाधव संतोष चव्हाण आनंदराव सूर्यवंशी गौतम कांबळे कपिल ढोबळे मंगेश ढोले राजू सूर्यवंशी विकास मस्के प्रमोद सा . सुर्यवंशी हजर होते
‘_“”_
सोबत फोटो