सुकळी(ज.) ग्रामपंचायत सरपंच पदी जनशक्ती पॅनल च्या सौ.श्रद्धा ज्ञानेश्वर बोके विजयी

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड:-सुकळी(ज.) ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.श्रद्धा ज्ञानेश्वर बोके बिनविरोध विजयी झाल्या आहेत.त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रमाणपत्र देऊन आज औपचारिक घोषणा केली आहे.
त्याप्रसंगी श्रीमती संगीताताई दशरथराव वानखेडे (मा.पंचायत समिती सदस्य),श्री चुन्नुमियाजी काजी(मा सरपंच)श्री दिलीपराव वानखेडे(ता.उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ), ज्ञानेश्वर कनवाळे(सोसायटी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य),बशीर भाई (मा.उपसरपंच), डॉ.आयूबखा पठाण(मा.ग्रा.प.सदस्य),लक्ष्मीकांत गंगात्रे(शिवसेना शिंदे ता.संघटक),संतोषराव वानखेडे(काँग्रेस विभाग प्रमुख),गजानन वानखेडे(विभागप्रमुख शिवसेना उबाठा)अब्दुल हमीद,त्र्यंबक गंगात्रे, सादिक भाई,अब्बास भाई, फशी काजी,नबी भाई,गणेश मारोती वानखेडे, शे.अजगर (ग्रामपंचायत सदस्य),राहुल दशरथराव वानखेडे,हरिश्चंद्र राठोड,आदिनाथ वानखेडे,सुनील बाडेराव, गजानन साबळे,गफार शे.इब्राहिम,कपिल वानखेडे,मतीन मिस्त्री, बबलू भाई,निसार ,स्वराज वानखेडे,मुस्ताक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



