गरिबांच्या मदतीसाठी काम करणार? सामाजिक संघटना आॅल इंडिया’मुस्लिम युवा टायगर सेना’ खंबीर;आपल्या सेवे अर्ध्या रात्रीही मदतीला धावणार!

संस्थापक अध्यक्ष शेख इस्माईल यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच करण्यात येणार आहे?
हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खयुम):
‘ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेने’चा विस्तार करताना संस्थापक अध्यक्ष जनाब शेख इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेख खय्युम शेख महेबूब (मराठवाडा अध्यक्ष पदी), तर शेख मुजम्मिल यांची (नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी) आणि शेख युसूफ शेख महेबुब यांची (हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी)
निवडीचे अधिकृत नियुक्ती पत्र देऊन
पुढिल कार्यास शुभेच्छा देऊन सामान्य जनतेचे काम करणयाची जबाबदारी सोपवण्यात आली.
”आम्ही अन्यायाविरुद्ध लढणार!”
निवड झाल्यानंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आपला संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले की, “आमची संघटना जात-पात न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने काम करेल. कोणत्याही गरिबावर अन्याय झाला किंवा कोणालाही मदतीची गरज भासली, तर आम्ही अर्ध्या रात्रीही धावून जाण्यास तयार आहोत. गरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू.”
निवड झालेले मुख्य पदाधिकारी:
१. शेख खय्युम:यांची मराठवाडा अध्यक्ष पदी निवड तर
२. शेख मुजम्मिल:जुझार पत्रकार यांची नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी
- निवड, तर शारुख खान रोशन
- खान शिवणीकर, यांची नांदेड़ जिल्हा कार्यअध्यक्ष पदी निवड करणयात आली आहे
३. शेख युसूफ: शेख महेबुब हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी यवतमाळ जिल्यातिल उमरखेड तालुका क्यातिल ढाणकी येथील सामाजिक कार्यकर्ते शेख नजर शेख महेमुद यांची उमरखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करणयात आली असुन
या निवडीमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आणि हिमायतनगर तालुक्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत झाले असून, सर्व स्तरातून या तरुण नेतृत्वाचे अभिनंदन होत आहे.



