शहर

सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम ओपन महिला उमेदवार प्रतिनिधी सैय्यद सिकंदर सैय्यद इब्राहिम हे काँग्रेसकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास इच्छूक*

नगरपरिषद निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष लागले कामाला

( उमरखेड वार्ता )

येत्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपरिषचे निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळीकडून नगरसेवकसह प्रभागनिहाय उमेदवारांच्या चाचपणीसाठी वेगवान हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. उद्योग जगात व्यवसाईक तथा सामाजिक कार्यकर्ते सैय्यद सिकंदर उर्फ (पप्पू चिकन) हे त्यांच्या आई सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम यांचे साठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे नगरासेवकपदाची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छूक आहेत*सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम ओपन महिला उमेदवार प्रतिनिधी सैय्यद सिकंदर सैय्यद इब्राहिम
उद्योगजगात व त्यांचे त्यांचे मुलगा सय्यद सिकंदर सय्यद इब्राहिम उर्फ पप्पू चिकन हे प्रभाग क्र. १३ याठिकाणाहून नगरसेवक पदाची निवडणूक लढणार आहेत. हे उमरखेड शहरातील जनतेशी मिनमिळावू आहेत . एकाच परिवारातील व्यक्ती निवडणूक मैदान गाजवू पहात आहेत . यावरुन हे लक्षात येते की, म्हणतात आहे . काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर सर्व धर्मिंयातील लोकांचा विश्वास आहे . त्यामुळे पंजा (‘लोट्स’) हे तळागाळातील सर्व जनतेच्या मनात फुलत आहे .
सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम ओपन महिला उमेदवार प्रतिनिधी सैय्यद सिकंदर सैय्यद इब्राहिम
धन-दौलत- ऐ-आराम ह्या गरजेचे सर्व साधन उपलब्ध असतांना सुद्धां .. त्यांचे मत आहे की , आपल्याकडे राजकारणातील एकतरी संविधानीक पद असावे ,त्यामुळे आपण करत असलेल्या जनसेवेला आणखीनच महत्व प्राप्त होणार याच मुख्य उद्देशाने ते स्वतः नगरसेवक पदाची उमेदवारी मिळवण्यास इच्छूक आहेत .
सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम ओपन महिला उमेदवार प्रतिनिधी सैय्यद सिकंदर सैय्यद इब्राहिम
ज्या प्रभागात निवडणूक लढण्यासाठी धडपडत आहेत, त्या प्रभागातील प्रत्येक लहान -मोठ्या परिवारातील मतदार त्यांचे सोबत आहेत .त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्षाकडून रेटल्या जाईलचं . *उमरखेड नगरपरिषद नगरसेवक याठिकाणी .त्यामुळे प्रत्येक समाजातील निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम ओपन महिला उमेदवार प्रतिनिधी सैय्यद सिकंदर सैय्यद इब्राहिम हे सुद्धा त्यांचे आई सै.मरियम बी सैय्यद इब्राहिम यांचे नगरसेवक उमेदवारी साठी काँग्रेस कडून इच्छूक आहेत*.
दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेससहीत भाजप शिवसेना( शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार ) यासह प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेस ,राष्ट्रवादी (शरद पवार ) शिवसेना (ठाकरे) यास मनसे ,रिपाई ,विविध राजकीय पक्ष मोर्चेबांधणीच्या कामात व्यस्त झाले आहेत.*त्यामुळे सर्वप्रथम काँग्रेसने नगरासेवक पदासाठी इच्छूक असलेल्या महिला उमेदवारांच्या मुलाकाती घेतल्या आहेत*
*उमरखेड वार्ता*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button