Uncategorized

धनगर समाज बांधवांचा महागाव तहसील कार्यालयावर मोर्चातहसीलदार यांची दांडी

महागांव: प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तहसीलवर दि.26-9- 2025 रोजी धनगर आरक्षणाच्या मागणीसंदर्भात तालुका महागाव येथील समस्त धनगर समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले. दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी दीपक बोरांडे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत हा मोर्चा काढण्यात आला.

निवेदनात समाजाने शासनासमोर पाच ठळक मागण्या मांडल्या आहेत :
१) दीपक बोरांडे यांचे उपोषण तात्काळ थांबवावे.
२) धनगर समाजाचा अनुसूचित जातीच्या ३६ क्रमांकावरील समावेशाचा निर्णय तात्काळ अंमलात आणावा.
३) मागण्या मान्य न झाल्यास २९ सप्टेंबर रोजी आमदारांना घेराव घालून धरणे आंदोलन करण्यात येईल.
४) शासनाच्या मुक धोरणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सकारात्मक निर्णय घ्यावा.
५) मागण्या पूर्ण न झाल्यास “मुंबईची तुंबई” करण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असेल.

मोर्चात मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. यामध्ये भास्करराव नाईक पंडागळे, अॅड. संभाजी कव्हाणे, विजय गोरे, बेगाजी चिलकर, दिगंबर पाटे, लक्ष्मण पाटे, रोहिदास पाटे, अविनाश जरांडे, प्रमोद खोडके, नितीन मदने, लवेश मदने, आदेश गोरे, गजानन कवाली, महेश काकडे, पंडित थोडके, अवधूत गावंडे, एकनाथ टेकाळे, अश्विन गोरे, चक्रधर पाटे, रोहित पावडे, अरविंद मदने, देवकांत बेलखेडे, सुदाम कव्हाणे, अक्षय जरांडे, किरण मदने, सुदर्शन टेकाळे, दत्ता मदने, विठ्ठलराव काकडे, देवानंद ताडवे, प्रणव मदने, ज्ञानेश्वर गोरे, संदीप लाहेवार, आकाश मदने, संदीप शिरडकर, मंगेश आंडगे, भगवान हातमोडे, निरंजन कव्हाणे, प्रकाश जरांडे, जीवन पानवडे, विलास खिरे, विलासराव मस्के, दिलीपराव मस्के, किसनराव फटिंग, लक्ष्मण शिरगिरे, तानाजी कव्हाणे, देवाशीष हातमोडे, धुळोबाराव शिरसागर, संतोष फटिंग, संतोष चिकणे, गुलाब टेकाळे, राजू हांडगे, गजानन कोरके, विनोद चिलकर, विलासराव पावडे एकनाथ टेकाळे यांच्यासह असंख्य बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button