Uncategorized

कोर्टाच्या आदेशाची पायमल्ले करून महागावत डीजेचा कहर!

महागाव प्रतिनिधी संजय महागाव

शहरा मध्ये आज डीजे वाजून कहर केला. डीजे वाल्यांन कोणतीही परवानगी घेतली नव्हती त्यामुळे सर्वसामान्य जनतेला डीजेच्या कर्कस आवाजापासून ना हाक त्रास झाला. वयोवृद्ध माणसाचे छातीच्या धडकना वाढू लागल्या, हा त्रास जनतेला होऊ नये म्हणून डीजे वर कायमस्वरूपी कोर्टाने बंदी घातली असताना महागाव शहरांमध्ये व तालुक्यामध्ये डीजे चा कहर झाला . कोर्टाच्या आदेशाची अमलबजावणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी केली नाही .त्यामुळे जनतेला डीजे चा कर्कश आवाजाचा त्रास सहन करावा लागला डीजे वर महागाव शहरात बंदी घालतील का? व कोर्टाच्या आदेशाचे अंमलबजावणी पोलीस अधिकारी करतील का? असा सवाल नागरिक करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button