Uncategorized

उमरखेड शहरातील गुलाबसिंग रुडे ( बंजारा तांडा ) नगरातील

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:+ तरूण तडफदार , युवकांचे प्रेरणास्थान , युवा उद्योजक शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजयभाऊ रुडे यांनी शिवसेनाजनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली . तसेच बंजारा तांडा येथील नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या सांगत व त्यांची सोडवणूक करावी याबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली . तसेच संजुभाऊ रुडे यांचे कार्यालयात स्वागत करण्यात आले . याप्रसंगी उमरखेड शहर शिवसेना प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव , माजी उपजिल्हाप्रमुख कैलास भाऊ कदम , कार्यालय प्रमुख राजु गायकवाड , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर , युवासेनेचे सचिन दवणे हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button