Uncategorized

उमरखेड शहरात शिवसेना फलकाचे अनावरण उमरखेड : फलकाच्या अनावरणाप्रसंगी उपस्थित नागरिक.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोड यांच्याहस्ते शहरात शिवसेना फलकाचे अनावरण करण्यात आले.या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे तालुकाप्रमुख संतोष जाधव, रविकांत रूडे, जेष्ठ शिवसैनिक अनिल नरवाडे, शहर प्रमुख संजीव जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख कपील पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख कैलास कदम, उमरखेड तालुका प्रमुख आशा कलाणे, शहर प्रमुख अॅड. संजिवकुमार ढाणकी शहर प्रमुख संजय सल्लेवार, कृष्णा जाधव महिला तालुकाप्रमुख आशा कलाने, महिला शहर प्रमुख सपना चौधरी, संघटिका संगिता धाबे, मंजुषा नरवाडे, महिला शाखा प्रमुख सौ.

शिवण्या सुरोशे, सौ. खंदारे, भालेराव, संघटक अमोल सुर्यवशी, उपशहर प्रमुख नितिन कलाणे, शाखा प्रमुख संजयकुमार रुढे, अतुल पवार, बसवेश्वर क्षिरसागर, विनायकराव माने, अॅड. अजय पाईकराव, सोनुले, राजु गायकवड, दामोदर इंगोले, विष्णू मते, अर्जुन बरडे, गणेश चंद्रवंशी, विनायक पोहरकर, हेडाऊ, वसंतराव देशमुख, दवणे, अक्षय बाकडे, प्रसाद फुलोरे आदी शिवसैनिक असंख्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button