Uncategorized
शेख साहेब. माजी व्यवस्थापक खरेदी विक्री संघ उमरखेड यांचे अल्पशा आजाराने दि. 10.6.25 रोजी दुःखह निधन इझाले. अत्यंत शांत संयमो मनमिळाव व्यक्तीमत्व घेते.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड – स्थानिक राजपुरावार्ड येथील
शेख साहेब.रहिवासी वय (80 ) वर्षे यांचे दि. 10 जून रोजी सायंकाळी वाजताचे सुमारास उमरखेड येथे राहते घरी निधन झाले. ते सक्रीय व्यवस्थापक खरेदी विक्री संघ उमरखेड होते. यांचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या असा मोठा परिवार आहे. शांत संयमी व्यक्तीमत्व शेख साहेब.असलेले या नावाने सुपरिचीत होते. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजताचे सुमारास ताजपूरा कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे