Uncategorized

पीओपी वरची कायमस्वरूपीबंदी उठवल्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरणआज रोजी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे मूर्तिकार संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या पुढाकाराने गणपती मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पीओपी वरची कायमस्वरूपी बंदी उठविल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून सर्व महाराष्ट्रामधीलच नव्हे तर देशांमधील मूर्तिकार कारागीर यांच्या पोट पाण्याचा विषय असल्यामुळे उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे सर्व मूर्तिकार संघटनेच्या वतीने डीजे लावून श्री गणेशाची आरती करण्यात आली व तसेच अनेक वर्षापासून सर्व मूर्तिकार भीतीपोटी जगत होते परंतु सर्व मूर्तिकार बांधवांना योग्य ते न्याय उच्च न्यायालयाकडून मिळाल्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आले याप्रसंगी सर्व मूर्तिकार संघटनेचे मार्गदर्शक कृष्णा वासमवार सल्लागार सदाशिव वासमवार जिल्हा अध्यक्ष संदीप आंखुळे तालुका अध्यक्ष बंडूभाऊ भुते उपाध्यक्ष संजय पळसकर निशांत धकाते राजेश वासावर प्रशांत मते विष्णू मते महेश वानखेडे लक्ष्मण पळसकर श्री उल्लंवार दिगंबर अणखुळ सर्व मूर्तिकार संघटनेचे वतीने उच्च न्यायालय महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानले या प्रसंगी पदाधिकारी व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button