Uncategorized
महागाव शहरात वार्ड क्रमांक 13 जवळून तुळजापूर नागपूर रोड

महागाव गेल्यामुळे रोडचे पाणी व नाली साफसफाई न झाल्यामुळ मोठी समस्या निर्माण झाली होती अशा परिस्थितीत वार्ड क्रमांक 13 मध्ये अचानक आलेल्या पावसामुळे घरामध्ये पाणी घुसून अतोनात नुकसान झाले अशा परिस्थितीत काँग्रेसचे गटनेता यांनी स्वतः पैसे खर्च करून जेसीपी च्या साह्याने नाली काढून वार्ड क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलासा दिला त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे