Uncategorized

भारतीय दलित कोब्रा सामाजिक संघटनेचे 20 मे पासुन बेमुदत आमरण उपोषण ! गो. सी. गावंडे कॉलेज च्या संस्था मंडळाकडुन भारताच्या संविधानाची विटंबना; राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड .. नावाजलेले कॉलेज आहे तेथील संस्था. मंडळ, यांनी देशाच्या संविधानाच्या दुसऱ्या. नंबर च्या पानावर. स्वतःचे. फोटो, पदे, नावे. टाकले A संस्था. अध्यक्ष राम. भाऊ. देवकर, डॉ. या. मा. एकतर संस्था, सचिवः प्रा. एम. बी. कदम. आयोजक. लाभसेटवार. या. चौधा जनावर. राजद्रोहाचा गुन्हा व अकटोरोसिटी. अकट. नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी. भारतीय दलित कोब्रा सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष. दैनिक विश्व जगत उपसंपादक विदर्भ राजेश. एन. खंदारे, यांनी केले आहे या चौधा जनावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावी. तसेच. अकटोरोसिटी अकट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड येथे. भारतीय दलित कोब्रा सामाजिक संघटना च्या वतीने बेमुदत आमरण उपोषणाला दि. 20.मे.2025. ला बसणार आहे त. तीन दिवसांच्या आत. आम्हाला न्याय, देण्यात. यावा, अन्यथा भारतीय दलित कोब्रा सामाजिक संघटना च्या वतीने, जन. आंदोलन, व. मोर्चा काढण्यात. बेइल असा इशारा. ही. राजेश एन खंदारे भारतीय दलित कोब्रा सामाजिक संघटना चे. महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष, यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button