Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

पीएम श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नई आबादी उर्दू, हिमायतनगर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख सलीम सेवालकर यांच्या हस्ते ध्वजारोहण


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


हिमायतनगर (प्रतिनिधी शेख खय्यूम):
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून पीएम श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नई आबादी उर्दू, हिमायतनगर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख सलीम सेवालकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
सकाळी ठीक ७:५५ वाजता अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक (मास्तर) आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य प्रमुख संख्येने उपस्थित होते.


ध्वजारोहण सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. हातात तिरंगा घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button