पतंजली योग समितीच्या वतीने दि १ एप्रिल ते ५ एप्रिल पर्यंत प्राणायाम योग शिबीर संपन्न स्वामी दिनानाथ महाराज हरीद्वार यांचे मार्गदर्शन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या पर्वावर नि:शुल्क प्राणायाम ‘ योग शि बिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते त्याप्रमाणे याही वर्षी पतंजली योग समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात दि . १ एप्रिल ते ५ एप्रिल पर्यंत निशुल्क प्राणायाम योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर प पू स्वामी दीनानाथजी महाराज ऋषिकेश (हरिद्वार )यांचे मार्गदर्शनात तसेच पुसद तहसील प्रभारी प्रकाश वा न्नरे तसेच यवतमाळ जिल्हा प्रभारी सौ माधुरी वान्नरे यांचे विशेष अतिथी व मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते यावेळी दररोज सकाळी ५ वाजता या योग शिबिराची सुरुवात करण्यात येते सर्वप्रथम मान्यवर अतिथीच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराची सुरुवात करण्यात येते सकाळी ५ ते ६.३० पर्यंत लगातार प्राणायाम ध्यान योग व व्यायाम करण्यात येतो तर यावेळी प्रकाश वांन्नरे सौ माधुरी वान्नरे यांनी सर्व साधकांना या शिबिराची अमूल्य अशी माहिती देऊन अनेक रोगावर प्राणायाम ध्यान योगाद्वारे तसेच आसणे केल्याने चांगला लाभ होत असल्याचे यावेळी सांगितले तर दि ५ एप्रिल रोजी शिबिराचा समारोप करण्यात आला तर यावेळी स्वामी दीनानाथ महाराज, प्रकाश वान्नरे सो माधुरी वान्नरे यांचा समितीच्या वतीने यथोचित शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता तर भारत स्वाभिमान चे जिल्हा प्रभारी अँड
विलासराव देवसरकर व पतंजली समितीचे तालुका प्रभारी यशवंत गिरी (सर) यांचाही यावेळी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत अतिथी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर यावेळी योगशिक्षक प्रकाश दुधेवार ‘आनंद देशमुख . सर रतिराव बोरगडे सर ‘ मेहरे सर ‘ अनीरु द्ध रेघाटे सर यांनी या शिबिराच्या साधकांना मार्गदर्शन केले व योगा शिकविण्याचे कार्य केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी किशोर भंडारी उर्दु हायस्कुलचे माजी मु अ युसुफ सर ‘ डॉ श्रीराम शिंदे ‘ रावते ‘ धनंजय पत्तेवार ‘ भारत कुलकर्णी हा मंद ‘जासुद मॅडम ‘ मुटकुळे मॅडम ‘ वंदनाताई वानखेडे ‘ संजय मुटकुळे ‘ शेखर बंडेवार ‘ रवींद्र चव्हाण जेष्ठ नागरिक मंडळाचे दिगांबर तवर व त्यांच्या सर्व सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले तसेच यावेळी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद देशमुख सर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन प्रकाश दूधेवार यांनी तर दीनानाथ महाराजांचा परिचय व आभार प्रदर्शन शिबिर प्रमुख अॅड विलासराव देवसरकर यांनी केले शेवटी हास्य प्राणायमाने समारोप करण्यात आला