Uncategorized

घरडा केमिकल्स मुंबई यांच्यावतीने शेतकऱ्यांचा सत्कार

महागांव प्रतिनिधी

निसर्गाने शेतकऱ्याला साथ जर दिली तर शेतकरी श्रीमंत होण्यास काही वेळ लागणार नाही सध्याच्या काळात शिक्षण घेऊन नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे असंख्य तरुण शिक्षित बेरोजगार खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहेत अखेर जीवन जगण्यासाठी पर्याय म्हणून शेतीचा उत्तम व्यवसाय शेतीला लागणारे तांत्रिक अवजारे व टेक्निकल या दोन्हीच्या साह्याने शेती जर केली तर शेती हा परवडणारा व्यवसाय आहे परंतु या निसर्गाने साथ सोडली तर शेती विकल्याशिवाय पर्याय नाही अशातच महागांव येथील प्रगतशील शेतकरी संजय दत्तराव नरवाडे यांनी 3 एकर मध्ये 55 क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पन्न काढल्यामुळे व प्रभाकर साहेबराव कोपरकर यांनी सुद्धा गव्हाचे विक्रमी उत्पन्न काढल्यामुळे व फिरोज आली नवाब राहणार निंगनूर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांनी दोन एकर मध्ये 32 क्विंटल कापसाचे उत्पन्न घरडा केमिकल्स कंपनीच्या औषधीचा वापर करून काढले यात त्यांनी कापसावर फवारणीसाठी चमत्कार चमकीला व वकील आणि गुरु या औषधीचा वापर केला परंतु ते काही कारणास्तव या सत्कार समारंभात उपस्थित राहू शकले नाही वही बाब घरडा केमिकल्स कंपनीच्या वरिष्ठ पदअधिकारी चंदेल बॉस व तवर बॉस यांना कळताच त्यांनी महागांव प्रतिनिधी उमेश गवळी TM व शेख रियाज यांना शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ घ्यावा अशी सल्ला दिली व जिजाऊ चौक महागांव या ठिकाणी शेतकऱ्यांचा सत्कार घेण्यात आला व यावेळी नगर उपाध्यक्ष महागांव प्रमोद भाऊ भरवाडे सामाजिक कार्यकर्ते पुणेश कोपरकर विवेक नरवाडे बाळू पाटील नरवाडे दीपक तायवाडे देवानंद कोपरकर अमोल गाडबैले दीपक गाडबैले प्रवीण गावंडे गजानन लिगदे दिगांबर गाडबैले दिलीप कोपरकर सचिन कोपरकर नरेंद्र गाडबैले इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!