Uncategorized

सुकळी ज.येथील ग्रा.प. दलितवस्तीचे रोडचे कामे दुसरीकडे करून प्रभारी सरपंच यांचे मनमानी कारभार

.

ग्रामपंचायत सदस्यांनी केली सदर रोड कामाची चौकशीची मागणी.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

सुकळी ज. येथिल प्रभारी सरपंच यांचा प्रताप दलीत वस्तीत सिमेंट रोड ईस्टीमेन्ट करुन जास्त पैसे खिशात घालत यावे म्हणुन गटु पेव्हरब्लॉक टाकून जनतेची केली फसवणुक दलीत वस्ती सोडून इतर दलीतवस्ती कामे दाखवून करीत आहे सदर कामाची चौकशी करून देयक रोकण्यात यावे सचिव जे. ई. व प्रभारी सरपंच यांच्या वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व संबंधीत ठेकेदार यांना ब्लॉक लिस्ट मध्ये नांव टाकुन संबंधीत ठेकेदार यांचे रजिस्टेटेशन रद्द करण्यात यावे गावकऱ्यासह ग्रा. प.सदस्या यानी तक्रार गट विकास अधिकारी उमरखेड मुख्यकार्यकारी अधिकारी याचे कडे तक्रार केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!