Uncategorized

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड तालुका प्रसिद्धीप्रमुख विवेक जळके व बाळदी शाखा प्रमुख तालुका उमरखेड प्रवीण इंगळे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

या दोघांना पक्षाच्या ध्येय, धोरणा, उद्दिष्ट्याच्या विरोधात काम करत असल्यामुळे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले असून यापुढे या दोघांचा पक्षाशी काहीही संबंध या पुढे राहणार नाही. याची सर्व तालुक्यातील नागरिकांनी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी‌. यापुढे जर या दोघांनी पक्षाचे नाव वापरून कुठले हि काम करण्याचा प्रयत्न केल्यास व आढळून आल्यास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button