Uncategorized

दूरदृष्टीच नेतृत्व मनसे उमेदवार राजेंद्र नजरधने रेल्वे इंजिन

सुसाटशेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

जिल्हा ब्युरो महागाव तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांना उमरखेड महागा विधानसभेतील विकास पुरुष म्हणून ओळखल्या जाते. आपल्या पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी मिळवली. त्यांनी आपल्या आमदार कालावधीत अनेक विकास कामांना गती दिली कोट्यावधी कामाने विधानसभेतील अनेक गावांना स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न केला. आता ते उमरखेड विधानसभा मतदार संघात कार्यकर्ते यांच्या सह निवडणुकीच्या प्रचाराला लागल्याने अख्खा मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यामुळे हि निवडणूक आता कोन्गेस विरुद्ध मनसे यांच्यात लढत होत असल्याची स्थिती दिसून येत आहे. राजेद्र नजरधने यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य, क्रीडा, रस्ते, धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून मतदार संघात खेचून आणला आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिस विभागाचा चेहरा बदलला. उमरखेड विध् रुपयांच्या ानसभा मतदार संघात उमरखेड येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, उपविभागीय महसूल अधि कारी कार्यालयासाठी शासनाकडे पाठपुरवा करून उमरखेड येथे दोन्ही कार्यलय सुरु केले. उमरखेड तालुक्यात सामान्यांना सुविधा मिळावी यासाठी तलाठी कार्यालयाच्या बिल्डिंग करिता 6 कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाकडून आणला उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे ३३ केव्ही विधूत केंद्र मंजूर करून आणले सध् या त्याचे काम प्रगतीपथावर आहे. फुल सावंगी येथील बहुप्रतीक्षेत असलेल्या मुस्लीम कब्रस्तान मध्ये ये जा करण्याकरिता मुस्लीम समाजाची असलेली पुलाची मागणी पूर्ण केली. यापेक्षा अधिक या मतदार संघात राजेंद्र नजरधने यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनता आता त्यांच्यासाठी एकवटलेली दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!