Uncategorized

सर्व पक्ष्यावर जनता नाराज अपक्ष्याचा बोलबाला,विद्वान केवटे रेस मध्ये,

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

विधानसभा उमारखेड मध्ये अनेक भावी आमदार आप संपल्या परीने प्रचार करीत आहेत,
पण प्रत्येक मतदाता प्रयन्त सध्या विद्वान केवटे हे विराज मान होत आहेत,
सद्या विद्वान केवते हे बंदी भागातील जनतेत आपली छाप पाडण्यात यशष्वी होत आहेत,
विद्वान केवटे यांनी आपली प्रचाराची सुरवात बंदी भागातिल थेरडी येथे नारळ घोडून सुरवात केली व सर्व बंदी भाग पिजून काढला,
185 गावात विद्वान केवटे चा बोलबाला,
बसण्या उटण्या साठी खाट आराम करण्या साठी खाट घरा घरात भेटणारी खाट

विद्वान केवटे अपक्ष जरी असले तरी मोठमोठ्या पक्षाला फोडत आहेत घाम,

पाचशे रुपयाच्या बॉण्डवर लिहून देणारे एकमेव भावी आमदार,
अनुसूचित जाती एसटी साठी भारतीय संविधानाच्या अनुसूची पाच व सहा तक्ताळ लागू करण्यासाठी प्रयत्न करणार,
कमी पटसंखेतील शाळा बंद होऊ देणार नाही 2005 नंतर रजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल,
खासीकरणात सुद्धा आरक्षण लागू केल्या जाईल राज्यातील सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य संरक्षण कायदा केला जाईल माहिती अधिकार कायदा अधिक बळकट केला जाईल
राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेसारखी वेगळी संस्था महाराष्ट्रात उभी केली जाईल आणि शिक्षणाचा दर्जा उंचावला जाईल तसेच शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था सर्वांसाठी उघडल्या जातील महाराष्ट्रातील दंगली दहशतवाद नक्षलवाद इत्यादीच्या नावाखाली कोणत्याही गुन्हे केलेला नाही अशा विविध व्यक्ती दंगली दहशतवाद नक्षलवाद इत्यादीच्या नावाखाली कोणत्याही गुन्हे केलेला नाही अशा विविध व्यक्तीसमूह किंवा जातींना तुरुंगात टाकले जाते आणि नंतर पुराव्या अभावी सोडून दिले जाते अशा पिढीत व्यक्तींना मदत रकमेच्या नावाखाली किमान 25 लाख रुपये
दिले जातील
धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम जैनू लिंगायत ख्रिश्चन धार्मिक मानसिकतेतून होणारे अत्याचार रोखण्यासाठी सांप्रदायिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व मॉल लिचिंग विरोधात कायदा केला जाईल शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिनाथन आयोगाचा शिफारशी लागू करणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!