हदगाव – हिमायतनगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणार -शुभम माने जवळगावकर

शेख शेख मुजाहिद
ससंपादक मो. 7798306192
: गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असून हदगाव – हिमायतनगर या मतदारसंघातून नागरिकांची सेवा करण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांनी संधी दिल्यास निवडणूक लढविणार आहे
मनोज दादा यांचे कट्टर समर्थक व समाजसेवक शुभम माने जवळगावकर यांनी दिली

हादगाव येथे बोलत असताना बोलताना शुभम माने म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघात सोशल मीडिया च्या माध्यमातून संघटनात्मक काम मराठा समाजासाठी केले आहे 2015 पासून पासून ते मराठा समाजासाठी रात्रंदिवस झटत आहेत मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हदगाव हिमायतनगर तालुक्यात रात्रंदिवस लोकांच्या अडचणींना सोशल मीडिया च्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम करत समस्या जाणून घेणे त्यांना न्याय मिळवून देणे असे अनेक कामे त्यांनी आज या दहा वर्षात केलेली आहेत

माध्यमातून हादगाव – हिमायतनगर मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. दरम्यान शुभम माने यांना संधी मिळाल्यास या मतदारसंघात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक चेहरा पुढे येऊन या मतदारसंघातील नवीन विकास कामाला चालना मिळू शकते. मतदारांना या मतदारसंघात परिवर्तन आवश्यक असून शुभम माने जवळगावकर यांच्या उमेदवारीमुळे नवीन चेहरा पुढे आला आहे
