Uncategorized
पंचायत समिती कडून मुळावा प्र.9 प्रगती समुह बचत गटला कटरिन चे वाटप

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
बचत गट महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारा गट मानला जातो .
20 टक्के शेष निधीमधून कॅटरिन चे साहित्यासाठी प्रभाग समनव्यक माधुरी दळवी यांनी मुळावा प्रभागातून file पंचायत समिती ला सादर केल्या होत्या त्यामध्ये यवतमाळ येथे ईश्वर चिट्ठी मध्ये मुळावा प्रभागतील 9 file पैकी प्रभागातील वानेगाव या बचत गटाची ईश्वर चिठ्ठी निघाली.येथील प्रगती समूहाला ते साहित्य वाटप करण्यात आले. महिलांना साहित्य मिळाल्याने त्यांनी श्रेय त्यांच्या प्रभाग समनव्यक माधुरी दळवी याना दिले. यावेळी साहित्य देताना गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे प्रभारी स. गटविकास अधिकारी पि.डी रणमाले भांडरपाल मोरे व वानेगाव बचत गट तील महिला उपस्थित होत्या.
