Uncategorized

जिनींग आणि प्रेसिंग च्या माध्यमातून शेतकरी सभासदांची आर्थिक उन्नती साधणार. शिवाजी माने


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

:सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनींग अँड प्रेसिंग सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत राहू असे प्रतिपादन जीन चे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केले सोसायटीच्या 61 व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉ विजयराव माने, नितीन माहेश्वरी, कृष्णा पाटील देवसरकर, प्रवीण पाटील मीराशे सुधाकर लाहेवार, रमेश चव्हाण, बाबुराव कदम, सविता कदम खविस अध्यक्ष विजय नरवाडे, नितीन भूतडा, चितांगराव कदम, कपिल चव्हाण, विजया मुटकुळे, संजय माने अरविंद भोयर,राजकुमार भंडारी , जितेंद्र पवार उपस्थित होते जिनींग प्रेसिंग सोसायटी रेशीम शेती साठी प्रयत्न शील राहील असेही शिवाजी माने म्हणाले तत्पर्वी अध्यक्ष याच्या सांगण्यावरून व्यस्थापक वि. ज. जोशी यांनी सण 2023–24 च्या वार्षिक अहवाल चे वाचन करून मंजूर करण्यात आले यावेळी शेतकरी सभासद मोठया संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!