Uncategorized

१६४ विद्यार्थी विद्यार्थिनीचा एकाच शिक्षकावर शिक्षणाचा भार

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव केंद्रातील सावळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अनेक महिन्यापासून एक ते दोन शिक्षकावर शाळा सुरू असल्याचे शाळा सुधार समि तीचे अध्यक्ष परमेश्वर रावते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळेश्वर येथे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून यामध्ये १६४ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असून अनेक महिन्यापासून या जिल्हा परिषद शाळेवर एक किंवा दोन शिक्षक हजार असतात बाकीचे शिक्षक शासकीय कामासाठी किंवा ट्रेनिंग साठी नेहमीच पाठवले जातात अशी खंत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर रावते यांनी आमच्या
प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तसेच प्रभारी मुख्याध्यापक कोंडबा काटे.ह भ प ठाकूरबुवा महाराज तथा तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळबांडे. विलास रावते. पालक उपस्थित होते तेव्हा जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समि तीचे अध्यक्ष परमेश्वर रावते यांची प्रतिक्रिया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!