Uncategorized
उमरखेड हद्दीतील मोटरसायकल चोरी करणारे टोळी गजाआड स्थानिक यवतमाळ गुन्हे शाखेची कारवाई

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड तिन्ही आरोपीतांकडुन एकुण १० दुचाकी मोटर सायकल एकुण किंमत ५,००,००० रु चा मुददेमाल जप्त केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन उमरखेड तर्फे करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि/रेवन जागृत, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/ सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.