Uncategorized

प्रा. कैलास राठोड सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हीमायतनगर येथे शासकीय योजनेच्या शिबिर

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर

भारतीय जनता पार्टीने अमलात आणलेल्या शेतकरी महिला कष्टकरी कामगार यांच्यासाठी शासनाने अमलात आणलेल्या योजनेचे शिबिर चे 14 ऑगस्टपर्यंत हदगाव हिमायतनगर मतदारसंघात आयोजन

हादगाव हिमायतनगर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार व

प्रा. कैलास राठोड सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हदगाव हिमायतनगर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने अमलात आणलेल्या शासकीय योजनेचे भव्य शिबिर हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले हीमायतनगर येथे शासकीय योजनेचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे १४आगस्ट रोजी तरी
या शिबिरला जास्तीत जास्त सर्व बंधू भगिनींना व
उपस्थित शेतकरी महिला कष्टकरी कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे
आसे जाहीर आवाहन राठोड सरानी केले आहे त्यावेळी
व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार
शासकीय योजनेच्या शिबिरला हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button