Uncategorized
मुस्लिम समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी व प्रगतीसाठी मार्टीची मंजुरी दिल्याबद्दल

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाकडून सत्कार
मुंबई:-नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुस्लिम समाजाचे मुलाचे उचशिक्षण व प्रगतीसाठी मार्टि ला मंजुरी दिल्याबद्दल मुंबई येथे राष्ट्रवादी भवन मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाई नाईकवाडे कार्याध्यक्ष वसीम बुरहान कळमनुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी हिंगोली जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे स असद कादरी यांच्यासहित मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते