Uncategorized
भावीक भाऊ भगत ची टीमला नॅशनल हायवे 361 रोडचा डांबरीकरण करून घेतलं

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
नागपूर तुळजापूर हायवे महामार्गावरील कमळेश्वर देवस्थान जवळील मोठ्या पुलावरील ते कलगाव रोड टी पॉइंट पर्यंत दोन्ही साईडने असलेले खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात आले यावेळी भाविक भाऊ भगत यांच्या नेतृत्वामध्ये रोडवरील सर्व खड्डे बुजवा अन्यथा काम बंद करू असे सांगितल्यानंतर तात्काळ रोडवरील सर्व खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात आले यावेळी पूर्ण खड्डे बुजेपर्यंत भाविक भाऊ भगत व त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी तळ ठोकून बसली होती यावेळी प्रचंड वाहतुकीचा त्रास सहन करण्यात आला शेवटी सर्व खड्डे बुजविण्यात आले आपल्या कामाचा माणूस भाविक भाऊ भगत…
