सामाजिक

इंडियन मुस्लिम असोसिएशन व अहलेसुन्नत ख़िदमत कमेटी ने मुस्लिम धर्मगुरू सलमान अजहरीला सोडण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला निवेदन

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड़ : धार्मिक भावना भडकावल्याच्या खोट्या गुन्ह्यात गुजरातच्या ATS ने मुस्लीम धर्मगुरू सूफी संत विचारवंत मुफ्ती सलमान अजहरी यांना घाटकोपर, मुंबई येथून कलम 153A, 505,188,114 अन्वये अनुसार अटक केली आहे. गुजराततील जुनागढ येथील एका मोकळ्या मैदानात एका कार्यक्रमात मुफ्ती सलमान अजहरी
यांनी पैगंबरांचा नातू इमाम हुसेन यांच्या खुनी विरोधात एक कविता वाचल्यानंतर ते त्याच्या कवितेला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी आणि वादग्रस्त सुदर्शन टीव्ही संपादक सुरेश चव्हाण कविता विकृत पद्धतीने सांगितली आणि मौलानाच्या विरोध स्थानिक खासदार ने केस दाखल केली. भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली गुजरात ए. टी एसने मुफ्ती सलमान अझरी यांना अटक केली आहे. त्यामुळे 25 कोटी सुन्नी सुफी भारतीय मुस्लिमांचे प्रतिनिधी सलमान अजहरीरी यांची लवकरात लवकर सुटका करा.असे निवेदन जातिवाद व आतंगवाद विरोधी संघटन इंडियन मुस्लिम असोसिएशन व अहलेसुन्नत खिदमत कमिटीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.या वेळी इंडियन मुस्लिम असोसिएक्शनचे संस्थापक अध्यक्ष रहेमत जागीरदार ,उपा अध्यक्ष सय्यद मुसा , व मौलानाचे अध्यक्ष सैय्यद अहमद रज़ा ,हाफिज जावेद नूरी,बदरुल इस्लाम ,मुफ़्ती सोहेल , राष्ट्रवादी यवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष नदीम पठान , सै. तहेज़ीर ,सजाद खान, स.सज्जाद व अन्य कार्यकर्ता उपस्तिथ थे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!