उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी शिबिराच्या आयोजन

१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत शिबिर सुरू राहणार आहे
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळमनुरी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी वालची सर्जरी शिबिराचे आयोजन कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले आहे सदरील शिबिर हे १ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे होणार आहे या शिबिरात मराठवाड्यातील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटल डॉक्टर सचिन मुखेडकर कार्डिओलॉजिस्ट
डॉक्टर महेश केदार कार्डियाक सर्जन डॉक्टर महेंद्रसिंग परिहार लहान मुलाचे कार्डिओलॉजिस्ट हे रुग्णाची तपासणी करून एन्जोप्लास्टी व बायपास वालची सर्जरी करतील
११ ऑगस्ट २०२४ रोजी वुमन्स हॉस्पिटल कळमनुरी येथे रुग्णाची टुडी इको ची तपासणी
११ ऑगस्ट२०२४ रोजी ११ ते ५ वाजे पर्यंत कळमनुरी येथील नवनाथ बँक च्या वरच्या माळ्यावर असलेले वुमन्स हॉस्पिटल येथे कमलनयन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ असलेले डॉक्टर महेश केदार डॉक्टर सचिन मुखेडकर डॉक्टर महेंद्रसिंग परिहार हे रुग्णाची तपासणी करतील तसेच आवश्यक असलेल्या रुग्णाची टूडी इको ची तपासणी करण्यात येईल तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले आहे
या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर स असद कादरी अजमतुला फारुकी अरुण मेंट विजय गावंडे हातिम बागवान रशीद तांबोळी अविस पठाण शोईब बागवान यासीन कुरेशी अहमद पठाण शेख नजीब मुस्ताक शेख आतिक आतार विठ्ठल गाभणे अँड जाधव सुजय देशमुख सुरज वडकुते आदित्य आहिर कांचन ताई शिंदे खुर्शीद फारुकी शेख साजिद शेख पाशु. इरफान खान यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे