Uncategorized

जरांगे पाटील यांची भेट घेऊनहदगाव हिमायतनगर विधानसभालढवनार

बालाजी पाटील पऊल बनचिंचोली कर

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील

जुन्या नेत्यांना तरुणाईची पसंती नाही

हदगाव विधानसभा निवडणूक तीन महिन्याच्या अगोदर कधी लागतील यांचा नेम नसल्याने इच्छुक उमेदवारासह कार्यकर्ते कामाला लागले आहेत पण जुन्या नेत्याबद्दल तरुणाईत पसंती नसल्याने नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी अपेक्षा अनेक तरुणांनी बोलून दाखवली आहे हदगाव हिमायतनगर मतदार संघात आलटून पलटून काही घराण्यात आमदारकी अडकून पडल्याने चित्र आहे

तरुण वर्ग जून्या नेत्यांकडे यांच्याकडे
नाराज असल्याने चित्र आज पहा व्यास मिळत आहे सध्या हदगाव हिमायतनगर तालुक्यातील एक तरुण तडफदार रोखठोक बोलणारे प्रगतशील शेतकरी बालाजीराव भगवानराव पऊल यांनी विधानसभा लढवानार त्यांचा मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा आंदोलनास पाठींबा भेटी गाठी दील्या आहे त
त्यांचा दांडगा संपर्क आहे व
आसी तरुण युवका मधे चांगली चर्चा जोर धरत आहे येती विधानसभा ही बालाजी पाटील बनचिंचोली कर लढवानार

असे आमच्या प्रतिनिधीशी ठामपणे सांगितले आहे व त्यांची तरुणासोबत शेतकऱ्यांसोबत नाळ जोडलेली आहे अनेक गोरगरीब लोकांचे त्यांनी कामे केली आहेत व एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून शेतकऱ्यांची त्यांना पसंती आहे त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत असे ठामपणे सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!