Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त पुतळा बाहेर काढण्यासाठी आज जनआंदोलन

[शहरातील प्रतिष्ठान शाळा बंद ठेवण्याचे मराठा मावळा संघटनेकडून पत्रकार परिषदेमध्ये आव्हान ]

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


मागील तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नगर प्रशासनाने बंदिस्त करून ठेवल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावले आहेत माने मागील तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज आश्रुड कृती समिती तसेच विविध सामाजिक संघटनेकडून नगरपालिकेला निवेदने उपोषणे झाली प्रशासनाने टोलवाटोलवीचे उत्तरे देऊन बोळवण करण्यात आली 3 जुलै रोजी मराठा मावळा संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर सुद्धा प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही त्यामुळे संतप्त होऊन दिलेल्या 22 जुलै रोजी जन आंदोलनाचे हत्यार उगारला आहे
त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या आंदोलनास प्रशासन जबाबदार राहील असे पत्रकार परिषदेमध्ये मराठा मावळा संघटना, व सर्व शिवप्रेमीच्या वतीने जन आंदोलन तीव्र छेडल्याचा इशारा पत्रकार परिषेदेत देण्यात आला यावेळी मराठा मावळा संघटनेचे पंढरीनाथ गोडसे, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समिती भैय्या पवार,कल्पना चव्हाण, राहुल मत्ते सतोष चव्हाण, दिपक नारळे, अरविन्द चव्हाण, गजानन देशमुख, संदीप कदम, संजय वानखेडे, अमोल कदम हजर होते

चौकट :
आंदोलनाचा दिलेल्या इशाऱ्यामुळे
नगर पालीका प्रशासनाने इमारतीमध्ये प्रवेश करू नये म्हणून बॅरीकेटस लावण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!